अर्थ : खरोखर साधू नसून साधूचे ढोंग करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आजकाल सगळीकडे ढोंगी साधूंचा सुळसुळाट झाला आहे.
समानार्थी : ढोंगी बाबा, ढोंगी साधू, भोंदू साधू
भोंदू बाबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhondoo baabaa samanarthi shabd in Marathi.